Illustration
 

उमराणे बाजार समितीची स्थापना

कृषि उत्पन्न बाजार समिती, उमराणे ता. देवळा जि. नाशिक या बाजार समितीची स्थापना दि. 18 जुलै 1985 रोजी महाराष्ट्र शासनाचे राजपत्रानुसार झालेली असुन, बाजार समितीचे कार्यक्षेत्रात एकुण 26 गावांचा समावेश झालेला आहे.

उद्दिष्टे

  1. कार्यक्षम विपणन प्रणाली विकसित करणे,
  2. कृषी प्रक्रिया आणि कृषी निर्यातीला प्रोत्साहन देणे.
  3. कृषी उत्पादनांच्या विपणनासाठी प्रभावी पायाभूत सुविधा स्थापन करण्यासाठी कार्यपद्धती आणि प्रणाली निर्दिष्ट करणे.

Thumb